पंकजा मुंडे : कोयत्यावरचं 'ते' विधान ते विधानसभा निवडणुकीत कोणता फॅक्टर चालणार? सविस्तर मुलाखत
पंकजा मुंडे : कोयत्यावरचं 'ते' विधान ते विधानसभा निवडणुकीत कोणता फॅक्टर चालणार? सविस्तर मुलाखत
लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फटका बसल्यानंतर महायुती पुन्हा विधानसभा निवडणुकीत उतरली आहे.
परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे मैदानात उतरल्या आहे.
या विधानसभा निवडणुकीत कोणता फॅक्टर चालेल?
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी भाजप आमदार पंकजा मुंडेंशी संवाद साधला.