लाडकी बहीण योजनेतून कुणाला वगळणार? तुम्हाला 2100 की 500 किती रुपये मिळणार?
लाडकी बहीण योजनेतून कुणाला वगळणार? तुम्हाला 2100 की 500 किती रुपये मिळणार?
विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेत येण्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा हातभार लागल्याचं विश्लेषण करण्यात आलं.
निवडणुकीच्या नंतर मात्र निकषाबाहेर जाऊन लाभ घेतलेल्या लाभार्थी महिलांना वगळण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं.
या व्हीडिओत आपण, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी कशापद्धतीने केली जाणार आहे? जवळपास किती लाभार्थी अर्जांची पडताळणी होणार आहे? 2100 रुपयांचा लाभ कधीपासून मिळणार,? अशाच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट- 145.
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट – मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






