मायक्रोसॉफ्टची 50 वर्षे : शून्यातून सुरू केलेल्या व्यवसायाने बदलला संपूर्ण जगाचा चेहरा

व्हीडिओ कॅप्शन, जेव्हा बिल गेट्स यांनी दिवाळखोरीत जात असलेल्या 'अ‍ॅपल'ला वाचवलं होतं... सोपी गोष्ट
मायक्रोसॉफ्टची 50 वर्षे : शून्यातून सुरू केलेल्या व्यवसायाने बदलला संपूर्ण जगाचा चेहरा

बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला 4 एप्रिलला 50 वर्षं पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांच्या काळात कम्प्युटर्स आणि एकूणच टेक्नॉलॉजीमध्ये अनेक स्थित्यंतरं आली.

काय काय घडलं या काळात? मायक्रोसॉफ्टला प्रत्येक बाबतीत यश मिळालं का? त्यांनी केलेल्या कोणत्या गोष्टी अपयशी ठरल्या...

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे