उद्धव आणि राज ठाकरे हे भाऊ एकत्र येण्याबद्दल शिवसैनिक काय म्हणाले?
उद्धव आणि राज ठाकरे हे भाऊ एकत्र येण्याबद्दल शिवसैनिक काय म्हणाले?
आज विजयादशमीनिमित्ताने शिवाजी पार्कवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा झाला.
हा मेळावा पाहण्यासाठी आलेले लोक उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्यावरून काय म्हणाले?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)