बदलत्या जगात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची भूमिका काय आहे?
बदलत्या जगात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची भूमिका काय आहे?
अनेक दशकांपासून केवळ पाच देशच सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य आहेत आणि त्यांच्याकडे मोठ्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याची क्षमताही आहे.
पण भारतासारखे इतर काही देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनू इच्छितात.
मग सुरक्षा परिषदेची सध्याची रचना आणि ही परिषदच आजच्या काळात गरजेची आहे का? की त्यात बदल करण्याची वेळ आली आहे?
भारतासोबतच नायजेरिया, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका असे इतर काही देशही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनू इच्छितात.
मग सुरक्षा परिषदेची रचना बदलण्याची वेळ आली आहे का? आणि मुळात ही परिषद आजच्या काळात गरजेची आहे का? जाणून घेऊयात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






