बॉलिवूडसोबत बाबा सिद्दिकींचे एवढे जवळचे संबंध कसे जुळले?
बॉलिवूडसोबत बाबा सिद्दिकींचे एवढे जवळचे संबंध कसे जुळले?
इफ्तार पार्टी आणि बॉलिवूड कलाकारांशी जवळीक, या कारणांसाठी बाबा सिद्दीकी चर्चेत असायचे.
अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
सिद्दिकींचं बॉलिवूडशी एवढं घनिष्ठ नातं कसं जुळलं? पाहूयात व्हीडिओ...