नेपाळमध्ये विमान कोसळताना काय घडलं? साक्षीदार सांगतात...

व्हीडिओ कॅप्शन, नेपाळमध्ये विमान कोसळताना काय घडलं, साक्षीदार सांगतात
नेपाळमध्ये विमान कोसळताना काय घडलं? साक्षीदार सांगतात...

काठमांडूहून पोखराला निघालेलं सौर्य एअरलाईन्सचं विमान टेकऑफ होताच कोसळलं. विमानात कंपनीचे 17 कर्मचारी आणि दोन क्रू मेंबर्स असे 19 लोक होते.

यातील 18 लोकांचा मृत्यू झाला, विमानाचा पायलट बचावला त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हा अपघात झाला तेव्हा एअरपोर्ट जवळच एका गॅरेजमध्ये आदेश लामा काम करत होते.