डाऊन सिंड्रोम असतानाही जलतरणात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा नाशिकचा स्वयंम पाटील

व्हीडिओ कॅप्शन, डाऊन सिंड्रोम असतानाही जलतरणात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा नाशिकचा स्वयंम पाटील
डाऊन सिंड्रोम असतानाही जलतरणात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा नाशिकचा स्वयंम पाटील

नाशिकचा स्वयंम पाटील याला डाऊन सिंड्रोम आहे. स्वयंमने स्विमिंगच्या माध्यमातून या आजारावर मात करत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जलतरणस्पर्धाही गाजवल्या आहेत. स्वयंमला स्विमिंगच्या कामगिरीबद्दल 2018 ला राष्ट्रीय पुरस्कार तर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला आहे. तसंच त्याने 200 पेक्षा जास्त जलतरण स्पर्धांमध्ये गोल्ड, सिल्व्हर मेडल्सही मिळवले आहेत. सध्या तो स्पेशल ऑलिम्पिकची तयारी करत आहे.

रिपोर्ट, शूट आणि एडिटिंग - राहुल रणसुभे