वानखेडे स्टेडियम @50 : मुंबईचं हे मैदान एवढं खास का आहे?

व्हीडिओ कॅप्शन, वानखेडे स्टेडियम @50 : मुंबईचं हे मैदान एवढं खास का आहे?
वानखेडे स्टेडियम @50 : मुंबईचं हे मैदान एवढं खास का आहे?

फक्त क्रिकेटप्रेमीच नाही, तर प्रत्येत मुंबईकर आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात वानखेडे स्टेडियमला खास स्थान आहे.

या मैदानाला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. वानखेडे हे फक्त एक स्टेडियम नाही, तर मुंबई क्रिकेटचं धडधडतं हृदय कसं बनलं?

  • रिपोर्ट - जान्हवी मुळे
  • शूट - शार्दूल कदम
  • ए़़डिट - अरविंद पारेकर