
दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल 2025
- बीबीसी व्हिज्युअल आणि डेटा जर्नलिझम टीम
- भारत
हा मजकूर पाहण्यासाठी जावा स्क्रिप्ट आणि स्थिर इंटरनेट असणं आवश्यक आहे.
सुमारे एक कोटीहून अधिक मतदारांनी 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील 70 विधानसभा मतदारसंघातील 700 उमेदवारांचं भवितव्य ठरवलं आहे. मतमोजणी 8 फेब्रुवारीला होईल.
एकूण निकाल
सविस्तर निकाल पाहण्यासाठी नकाशावर क्लिक करा किंवा सर्च करा
मतदारसंघ शोधा
स्रोत: डेटानेट
सूचना: हा नकाशा फक्त निवडणुकांपुरता असून भौगोलिकदृष्ट्या अचूक नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
माहिती संकलन कसं झालं?
निकालाच्या माहितीचा स्रोत हा डेटा नेट आहे.
मतमोजणी जशी सुरू होईल त्यानुसार डेटा नेट माहिती शेअर करेल. त्यानुसार मतदारसंघ, पक्ष, उमेदवार आणि त्यांची स्थिती याबाबतची माहिती या पानावर दिसेल. डेटा नेटद्वारे जशा अपडेट्स येतील त्याप्रमाणे हे बदल होत जातील. अंतिम निकाल हे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर अपडेट केले जातील.
क्रेडिट
शब्दांकन आणि निर्मिती : जस्मिन निहलानी, डिझाईन : चेतन सिंग, डेव्हलपर : कावेरी बिस्वास, फोटो क्रेडिट : Getty Images

आतिशी : केजरीवाल सरकारमध्ये मंत्रिपदही न मिळण्यापासून ते थेट दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत
दिल्लीच्या राजकारणात अडकला 'महिला सन्मान'; 2100 रुपये 'आम आदमी'ला तारणार?
आतिशी यांनाच अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री पदासाठी का निवडलं? 'ही' आहेत कारणं