
बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025
- बीबीसी व्हिज्युअल आणि डेटा जर्नलिझम टीम
- भारत
हा मजकूर पाहण्यासाठी जावा स्क्रिप्ट आणि स्थिर इंटरनेट असणं आवश्यक आहे.
बिहारमध्ये विधानसभेसाठी 6 आणि 11 नोव्हेंबर 2025 रोजी 2 टप्प्यांमध्ये मतदान झालं.
या निवडणुकीत मुख्य लढत एनडीए आणि महाआघाडीमध्ये आहे. एनडीएमध्ये भाजपा, जदयू, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास), राष्ट्रीय लोक मोर्चा, हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) हे पक्ष आहेत.
तर महाआघाडीमध्ये राजद, काँग्रेस, विकसनशील इंसान पार्टी आणि तीन डावे पक्ष- सीपीआय, सीपीएम आणि सीपीआय(एम-एल) यांचा समावेश आहे.
एकूण निकाल
मतदारसंघ शोधा
Loading Map Data...
सूचना: हा नकाशा फक्त निवडणुकांपुरता असून भौगोलिकदृष्ट्या स्केलच्या अनुरूप नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
माहिती संकलन कसं झालं?
निकालाच्या माहितीचा स्रोत हा डेटा नेट आहे.
मतमोजणी जशी सुरू होईल त्यानुसार डेटा नेट माहिती शेअर करेल. त्यानुसार मतदारसंघ, पक्ष, उमेदवार आणि त्यांची स्थिती याबाबतची माहिती या पानावर दिसेल. डेटा नेटद्वारे जशा अपडेट्स येतील त्याप्रमाणे हे बदल होत जातील. अंतिम निकाल हे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर अपडेट केले जातील.
क्रेडिट
प्रोड्युसर – जास्मिन निहलानी, डिझाईन – चेतन सिंह, निर्मिती सहाय्य – कावेरी बिस्वास, फोटो – गेट्टी

मधू लिमये : असा मराठी नेता, जो मुंबईत हरला, पण बिहारमधून 4 वेळा खासदार बनला
तेजस्वी यादव : क्रिकेटसाठी नववीतून शिक्षण सोडण्यापासून राजकीय मैदानात उतरण्यापर्यंत, असा आहे प्रवास
नितीश कुमार : आधी सातच दिवस, मग तब्बल 19 वर्षे; बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचं गणित जुळवणारा नेता