अदानी हिंडनबर्ग प्रकरण : शॉर्ट सेलिंग म्हणजे काय? सोपी गोष्ट 789

अदानी समूहाविषयी हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून शॉर्ट सेलिंग, शेल कंपनी, टॅक्स हेवन, FPO असे वेगवेगळे शब्द तुमच्या कानावर पडले असतील. पण हे शब्द काय असतात? अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाच्या निमित्ताने अशाच वेगवेगळ्या संज्ञांचा अर्थ जाणून घेऊयात.

संशोधन – मानसी कपूर

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)