मीराबाई चानू : सरपण घेऊन जाणारी मुलगी अशी बनली ऑलिम्पिक पदकविजेती
लहानपणी आपल्या गावी असताना डोक्यावर सरपण घेऊन जाण्यापासून ते टोकियो ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकणारी भारताची पहिली महिला वेटलिफ्टर होण्यापर्यंत, मीराबाई चानूचा प्रवास अलौकिकच म्हणावा लागेल.
टोकियोत सिल्व्हर जिंकणाऱ्या मीराबाईने 2022च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णवेध घेतला.
मीराबाई चानू 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराची चौथ्या पुष्पाची नॉमिनी आहे.

हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)