स्पेशल ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या सीतावर आली समोसे विकण्याची वेळ - ISWOTY

व्हीडिओ कॅप्शन, स्पेशल ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकलेल्या सीतावर का आली समोसे विकायची वेळ?

मध्यप्रदेशच्या रेवामध्ये राहणाऱ्या सीता साहूने स्पेशल ऑलिंपिकमध्ये दोन कांस्यपदकं जिंकली होती.

पण ऑलिंपिक पदकं जिंकलेल्या सीतावर समोसे विकायची वेळ का आली?

बीबीसी

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)