जपानचा हा 'नेकेड फेस्टिवल' तुम्ही पाहिलात का?

व्हीडिओ कॅप्शन, जपानचा हा 'विवस्त्र सण' तुम्ही पाहिलात का?

जपानमध्ये प्रत्येक फेब्रुवारी महिन्यामध्ये नेकेड फेस्टीव्हल साजरा केला जातो. या समानंतर वसंत ऋतूचं आगमन होतं असं मानलं जातं.

News image

या फेस्टिवलमध्ये एक लकी स्टिक फेकली जाते. ज्याच्याकडे ही स्टिक जाते त्याला विजेता समजलं जातं.

बीबीसी

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)