'हर घर तिरंगा अभियानामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ शकतो'

व्हीडिओ कॅप्शन, 'हर घर तिरंगा अभियानामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ शकतो'

हर घर तिरंगा अभियान 22 जुलैला जाहीर करण्यात आलं. 'ही घोषणा घाईत केल्याने ध्वजाची नियमसंहिता काढून टाकण्यात आली आणि राष्ट्रध्वजासाठी खादीशिवाय इतर कापडाच्या वापराला परवानगी द्यावी लागली' असं' वर्ध्याच्या सेवग्राम आश्रम आणि खादी ग्रामोद्योग मंडळाचं म्हणणं आहे. खादी व्यवसाय करणारेही या अभियानावर नाराज आहेत.

रिपोर्ट- नितेश राऊत, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)