भारतीय तरुणांना क्रिप्टो करन्सीची भुरळ का पडतेय?

व्हीडिओ कॅप्शन, भारतीय तरुणांना क्रिप्टो करन्सीची भुरळ का पडतेय?

क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन हे गुंतवणुकीचं सगळ्यांत नवीन साधन आहे. आणि खासकरून तरुण मंडळी त्याकडे आकर्षित झालेली दिसतेय. मोबाईल अॅपमध्येही ट्रेडिंगची सोय, 24 तास सुरू असलेला आंतरराष्ट्रीय बाजार यामुळे भारतीयांची या अॅसेट क्लासमध्ये गुंतवणूक वाढतेय.

अशा वेळी गुंतवणुकीचा अनुभव जाणून घेऊया काही गुंतवणूकदारांकडून…

रिपोर्ट - ऋजुता लुकतुके

शूट - नितीन नगरकर

एडिट - शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)