क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक कशी करायची? त्यातले धोके समजून घ्या तज्ज्ञांकडून
क्रिप्टो चलन हा तरुणांसाठी गुंतवणुकीचा नवा असेट क्लास मानला जातो. आणि भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. म्हणूनच असेल कदाचित, जगातले सगळ्यात जास्त म्हणजे 10 कोटी 20 लाख क्रिप्टो गुंतवणूकदार भारतात आहेत. अशा गुंतवणूकदारांसाठी मराठीतून गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत बिटबीएनएस या भारतातल्या आघाडीच्या क्रिप्टो एक्सचेंजचे संस्थापक, सीईओ गौरव डहाके…