LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक कशी करावी? गुंतवणूक करावी का?
LIC हा भारतातील आतापर्यंतची सगळ्यांत मोठा आयपीओ असला तरी रशिया-युक्रेन युद्धामुळे आर्थिक अस्थिरता वाढलेली असताना एलआयसी कंपनी शेअर बाजारात उतरत आहे. अशावेळी या आयपीओमध्ये सहभागी व्हावं का? गुंतवणुकीची रणनिती नेमकी काय असावी, पाहा सोपी गोष्टमध्ये…
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)