कोरोना : कुंभमेळ्यात 1 हजारांहून अधिक भाविकांना कोरोनाची लागण

व्हीडिओ कॅप्शन, कुंभ मेळ्यात 1 हजारांहून अधिक भाविकांना कोरोनाची लागण

कुंभमेळ्यातल्या 1 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

हरिद्वारमध्ये सध्या महाकुंभ होत आहे. त्यासाठी लाखो लोक एकत्र आले आहेत. बुधवारी (14 एप्रिल) सकाळी इथल्या गंगेच्या किनाऱ्यावर 6 लाखांहून अधिक भाविकांनी शाही स्नान घेतलं.

या कार्यक्रमाला परवानगी दिल्यावरून सरकारवर कडाडून टीका होत आहे.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)