काश्मीरचं ट्यूलिप गार्डन सुंदर सुंदर फुलांनी बहरलं
काश्मीरचं ट्यूलिप गार्डन सुंदर सुंदर फुलांनी बहरलं आहे. या गार्डनमध्ये 15 लाखांपेक्षा जास्त फुलं आहेत.
ट्यूलिपची रोपं नेदरलॅंडवरुन भारतात एअरलिफ्ट करुन आणली गेली होती. भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून लोक काश्मीरमध्ये ही फुलं पाहण्यासाठी येतात.
फुलांच्या सौंदर्यासोबत इथल्या लोकगीतांचा आनंदही घेतला जातो. रंगीबेरंगी फुलं, त्यांचा सुगंध आणि ती पहायला येणाऱ्या पर्यटकांनी भविष्यासाठी आशेचा एक किरण जागवला आहे.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)