बिजापूर नक्षलवादी हल्ला : देशात नक्षलवादी चळवळ का, कशी सुरू झाली? सोपी गोष्ट 309
क्रांती म्हणजे कुठली मेजवानी नव्हे, एखादा सुरेख निबंध लिहिणं नव्हे. तर क्रांती हा सत्ताधाऱ्यांविरोधातला सशस्त्र उठाव आहे. चीनमधल्या कम्युनिस्ट क्रांतीचे आद्य नेते माओ त्से तुंग यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे.
आज मला आठवलं कारण, याच विचारांनी प्रेरित झालेल्या देशातल्या नक्षली गटांनी 3 एप्रिलला बिजापूरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाबरोबर केलेला संघर्ष आणि यात 22 जवानांचा झालेला मृत्यू. 1967 पासून भारतात नक्षलवादी गट सक्रिय आहेत. पण, त्यांच्या नेमक्या मागण्या का आहेत, सरकारबरोबर त्यांचा संघर्ष अशा वारंवार का होतो, आज समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)