पॅन कार्ड आधारला कसं, का जोडायचं? - सोपी गोष्ट 300
तुमचं पॅनकार्ड आणि तुमचं आधारकार्ड ही तुमची दोन महत्त्वाची सरकारी ओळखपत्रं आहेत. आणि आता ती ऑनलाईन जोडणं किंवा एकमेकांना लिंक करणं केंद्रसरकारने अनिवार्य केलंय. त्यासाठी शेवटची मुदत आहे 31 मार्च पर्यंतची. तोपर्यंत तुम्ही तसं केलं नाहीत तर तुमचं पॅनकार्ड इनअँक्टिव्ह किंवा तात्पुरतं स्थगित होऊ शकतं. तुमच्या पुढच्या सगळ्या ऑनलाईन बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी हे महत्त्वाचं आहे बरं का!
म्हणूनच आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया पॅन आधारशी कसं जोडायचं, का जोडायचं आणि नाही जोडलं तर काय होईल?
- संशोधन - ऋजुता लुकतुके
- लेखन,निवेदन- ऋजुता लुकतुके
- एडिटिंग- शरद बढे
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)