देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार विधानसभेत एकमेकांना भिडले

व्हीडिओ कॅप्शन, विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार का भिडले?

आजपासून म्हणजेच 1 मार्च 2021 पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकमेकांशी भिडले.

विदर्भ, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळांवरून या दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)