मासिक पाळीच्या तारखा या मुली भिंतीवर का लिहित आहेत?

हरयाणाच्या नूह जिल्ह्यात बदलाचं एक नवं पाऊल टाकलं गेलंय. जवळपास दिडशे गावातल्या मुली आणि महिला मासिक पाळीच्या तारखांचा तक्ता म्हणजेच पीरियड चार्ट तयार करतात आणि भिंतीवर लावतात. या मोहिमेची सुरुवात करणं सोपं नव्हतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)