चार दिवस काम आणि तीन दिवस आराम तुम्हाला आवडेल का? सोपी गोष्ट 271
केंद्र सरकारने नव्या लेबर कोडमध्ये म्हणजे कामगार नियमांमध्ये अशी तरतूद केलीय की कंपन्यांना इथून पुढे कामाचा आठवडा चार दिवसांचा करता येईल. पण तसं केलं तर कर्मचाऱ्यांना दिवसाला 12 तास काम करावं लागेल.
कारण आठवड्याला 48 तास काम ही मर्यादा तशीच ठेवलीय. उद्योगजगत आणि कामगार संघटना याबद्दल काय म्हणतात? आजची सोपी गोष्ट तुम्हाला याबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
संशोधन- सिद्धनाथ गानू
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले