ब्रेक्झिटमुळे युकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांचा फायदा होईल की तोटा?

व्हीडिओ कॅप्शन, युकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांचा ब्रेक्झिटमुळे फायदा होईल की तोटा?

The deal Is in. म्हणजेच अखेर करार झाला. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी नाताळाच्या पूर्वसंध्येला ही बातमी दिली.

अनेक महिन्यांची चर्चा आणि अडथळे पार केल्यानंतर अखेर ब्रिटन आणि युरोपीय महासंघामध्ये हा ऐतिहासिक करार झाला आहे.

या करारानंतर ब्रिटन 31 डिसेंबरपासून युरोपीय महासंघाच्या व्यापारी नियमांतून बाहेर पडेल.

युकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांकडून बीबीसीने त्यांच्या ब्रेक्झिटविषयी भावना जाणून घेतल्या.

रिपोर्ट - गगन सभरवाल

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)