एका प्राणीमित्राने ‘असा’ वाचवला हत्तीच्या पिल्लाचा जीव
थायलंडमध्ये काही दिवसांपूर्वी एक विचित्र अपघात घडला. एका मोटार बाईक चालवणाऱ्या तरुणाने हत्तीच्या पिल्लाला उडवलं. चिमुरड्या पिल्लाचा श्वासही बंद झाला होता.
पण, एका प्राणीमित्राने तोंडावाटे श्वास पिल्लाच्या छातीत सोडून (CPR) चक्क त्याचा जीव वाचवला. दहा मिनिटांनंतर पिल्लू त्याच्या पायांवर उभं राहिलं. अपघातात बाईकस्वाराचाही जीव वाचला. ही घटना सांगणारा हा व्हीडिओ...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)