‘हत्तीने माणसाला समजून घेतलंय, पण माणूस हत्तीला समजून घेत नाही’
केरळमध्ये हत्तीणीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी या घटनेचा बाऊ केला गेल्याचं मत व्यक्त केलं आहे.
तर, अनेकांना हा खूप दुःखद प्रसंग वाटतोय. या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ हत्तींसोबत वास्तव्य केलेले अभ्यासक आनंद शिंदे यांच्याशी आम्ही या अनुषंगाने आलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात बातचीत केली.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)