सिंगापूरने कोरोनाविरोधातली लढाई कशी जिंकली?
कोरोना व्हायरसविरोधातलं युद्ध सिंगापूरने जिंकल्याचं सध्या चित्र आहे. या वर्षी एप्रिलमध्ये दिवसाला सिंगापूरमध्ये जवळपास हजार केसेस नोंदवल्या जात होत्या. पण आता कोव्हिडचा रेट शून्यावर आलाय म्हणजे कधी कधी एक रुग्णही देशात सापडत नाही. कोरोनाच्या काळात देशात 29 रुग्णांच मृत्यू झाले. जगभरातल्या देशांनी सिंगापूरकडून काय शिकायला हवं? याविषयी रिपोर्टमधून जाणून घेऊया.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)