सीरियातून निघालेल्या या ड्रग्जच्या गोळ्या इटलीमार्गे कुठे जाणार होत्या?

व्हीडिओ कॅप्शन, सीरियाशी कनेक्शन असलेल्या कोट्यावधी ड्रग्जच्या गोळ्या इटलीमार्गे कुठे जाणार होत्या?

इटलीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस गेले काही महिने दिवसरात्र एका मोहिमेवर होते. त्यांनी एक अब्ज वीस कोटी अमेरिकन डॉलर किंमतीच्या अम्फेटमाईन्स या अंमली द्रव्याचा साठा जप्त केला आहे.

अम्फेटामाइन प्रकारात मोडणारं कॅप्टागॉन हे मादक द्रव्य अरब देशांमध्ये प्रसिद्ध आहे. याचा वापर नशेखेरीज सीरियाच्या बंडखोर सैनिकांकडूनही उत्साह वाढवण्यासाठी होत होता. पण सीरियाशी कनेक्शन असलेलं हे ड्रग्ज इटलीमार्गे कुठे जात होतं? बीबीसीचा हा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)