केनियात अशी सुरू आहे लहान मुलांची तस्करी, बीबीसीच्या टीमने केला पर्दाफाश
लहान मुलांच्या तस्करीचा वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर ‘बीबीसी आफ्रिका आय’च्या टीमला धक्कादायक माहिती हाती लागली आहे.
केनियामध्ये मुलांची तस्करी करणारं मोठं रॅकेट रस्त्यावरच्या बेघर महिलांच्या मुलांना पळवून नेतं आणि त्यांना मोठ्या किंमतीला विकलं जातं. बीबीसीचा हा स्पेशल रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)