कोरोनाशी लढण्याचं हे आहे ‘अॅमेझॉन मॉडेल’
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण ब्राझीलमध्ये अमेरिकेच्या खालोखाल आहे. आतापर्यंत तिथे पन्नास लाख लोकांना कोरोनाची लागण झालीय. तर दीड लाखांच्यावर मृत्यूही झाले आहेत.
पण, ब्राझीलमध्येही खासकरून अॅमेझॉनच्या जंगलात आदिवासी लोकांना कोरोनामुळे जास्त नुकसान सहन करावं लागलं आहे. काही पाड्यांनी मात्र बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून कोरोनावर यश मिळवलं. पाहूया अॅमेझॉनच्या जंगलातील आदिवासींनी दिलेली कोरोनाविरोधातली लढाई.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)