अमेरिकन निवडणूक निकाल : ‘ही’ 7 राज्यं ठरवणार अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष #सोपी गोष्ट 200

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकन निवडणूक निकाल : ‘ही’ ७ राज्य ठरवणार अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष #सोपी गोष्ट २००

अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक कोण जिंकणार? डोनाल्ड ट्रंप की जो बायडन? हा प्रश्न सध्या सगळीकडे चर्चेत आहे.

कारण ट्रंप किंवा बायडन जो कोणी जिंकेल, शक्तिशाली आणि श्रीमंत अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष असेल. यंदाच्या निवडणुकीत 'स्विंग स्टेट' हा शब्द खूप भाव खाऊन जातोय. त्यामुळे ही राज्यं जो जिंकेल तोच निवडणूक जिंकेल आणि पुढचा राष्ट्राध्यक्ष होईल हे उघड आहे.

'स्विंग स्टेट' म्हणजे काय आणि अशी राज्य कुठली? ही राज्यं राष्ट्राध्यक्ष कसा काय ठरवणार हेच जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

संशोधन – बीबीसी रिसर्च टीम

लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके

एडिटिंग – निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता कोरोना पॉडकास्ट तुम्ही बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहू शकता.)