फ्रान्स आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याविरोधात सर्व इस्लामिक देशांमध्ये निदर्शनं

व्हीडिओ कॅप्शन, फ्रान्स विरोधात सर्व इस्लामिक देश का एकवटत आहेत?

पैगंबर मोहम्मद यांचं कार्टून दाखवणाऱ्या फ्रान्सच्या एका शिक्षकाच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वक्तव्यांनी अनेक मुस्लीम देशांची नाराजी ओढवली आहे.

फ्रेंच उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी एक ऑनलाईन मोहीमही सुरू झाली आहे. मॅक्रॉन यांनी आपल्या वक्तव्यात 'कट्टरवादी इस्लाम'वर टीका केली होती आणि शिक्षकाची हत्या म्हणजे 'इस्लामिक दहशतवादी हल्ला' असं म्हटलं होतं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)