पाकिस्तानात ट्रान्सजेंडर्ससाठी कसं सुरू झालं स्वतंत्र चर्च ?

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानात ट्रान्सजेंडर्ससाठी कसं सुरू झालं स्वतंत्र चर्च ?

पाकिस्तानात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र चर्च सुरू झालंय.

ख्रिश्चन समुदायातले असूनही ट्रान्सजेंडर व्यक्तीला चर्चमध्ये भेदभावाला सामोरं जावं लागत होतं. गझाला शफीक या महिला पास्टरनी कराचीमध्ये आपल्या घराच्या आवारात हे चर्च सुरू केलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)