न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन इतक्या लोकप्रिय का आहेत?
न्यूझीलंडच्या पंतप्रधान म्हणून जेसिंडा ऑर्डन यांची दुसरी कारकीर्द सुरू झाली आहे.
निवडणुकीत लेबर पार्टीला मिळालेल्या बहुमतानंतर त्यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली. जेसिंडा ऑर्डन हे नाव कायम चर्चेत राहतं ते त्यांच्या वाखाणलेल्या कर्तृत्वामुळे. ख्राईस्टचर्चमध्ये हल्ला झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणणं असो की देशात कोव्हिडमुक्त अभियान, या तरुण पंतप्रधानांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं. जाणून घेऊया जेसिंडा ऑर्डन यांच्या कर्तृत्वाविषयी.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)