शाळेत न घालता मुलांना प्रवासातून शिक्षणाचे धडे

व्हीडिओ कॅप्शन, शाळेत न घालता मुलांना प्रवासातून शिक्षणाचे धडे

हैदराबाद येथे राहणाऱ्या 9 वर्षाच्या अनन्या आणि अमूल्यासाठी निसर्ग हीच शाळा आहे.

एक दिवस ते अरुणाचल प्रदेशात जगण्याचा अनुभव घेतात, तर 10 दिवसांनी कुर्गमधल्या कॉफीच्या बागेत नवं काही तरी शिकत असतात.

गंगाधर कृष्णन आणि रम्या लक्ष्मीनाथ या दाम्पत्याने आपल्या मुलांना रोड स्कूलिंगच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी नोकरी सोडली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)