जपानमधले हे शिक्षक लोकांना रडायला का शिकवत आहेत?
जपानी भाषेत रुई-कात्सू म्हणजे आसवांच्या प्रतिक्षेत. याच रुई-कात्सुसाठी जपानमधले हिदेफुमी योशिदा हे शिक्षक काम करतात. ते चक्क लोकांना रडायला शिकवतात. आतापर्यंत त्यांनी जवळपास 50 हजार लोकांना रडायला शिकवलंय. कसं ते पाहुया.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)