कॅन्सर उपचार: 10 वर्षांच्या चिमुकलीने कॅन्सर रुग्णांसाठी दान केले केस

व्हीडिओ कॅप्शन, ...म्हणून 10 वर्षांच्या चिमुकलीने कॅन्सर रुग्णांसाठी दान केले केस

10 वर्षांच्या देवनाने दोन वेब सीरिजमध्ये बाल कलाकार म्हणून काम केलं आहे.

ग्लॅमरच्या जगाशी आधीपासून जोडल्या गेलेल्या देवनाला सुंदरतेचं महत्त्व माहीत आहे. तरीही तिने कॅन्सर रुग्णांशी तिचे केस दान केले.. "देवाने आणि या जगाने आपल्याला खूप काही दिलं आहे. आता आपण काहीतरी परत करण्याची वेळ आलीय. आपण दोन दुप्पट गोष्टी परत द्यायला पाहिजेत," असं ती सांगते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)