कोरोना व्हायरस: लॉकडाऊन काळातही या तरुणाने कशी केली भरघोस कमाई?
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांची नोकरी गेली, तसंच अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. पण एम.कॉम शिकलेले शिवानंद दुतोंडे लॉकडाऊनच्या काळातही भरघोस उत्पन्न घेतायत. कुक्कुटपालनाच्या व्यवसायाने त्यांना कसा आत्मविश्वास दिला त्याविषयीचा हा रिपोर्ट.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवार
एडिटिंग - राहुल रणसुभे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)