अंतराळात तब्बल 3 वर्षं जीवाणू जिवंत राहतात तेव्हा...
जपानच्या टॅनपोपो मोहिमेच्या प्रयोगात आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या बाहेर जीवाणूंचे काही नमुने ठेवण्यात आले. अंतराळातील पोकळीतील वातावरणाच्या संपर्कात ते जीवाणू होते. आणि आश्चर्यकारकरित्या ते जीवाणू जिवंत राहिले.
डेनोकोक्कुस रेडिओदुरान्स उत्सर्जनाला जास्त प्रतिकार करतात. तसंच पृथ्वीवरील शुष्क वाळवंटातील वातावरणात सापडतात. पण अंतराळात तीन वर्ष जिवंत राहणं हे आश्चर्याचं मानलं जातंय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)