अॅलेक्सी नवलनी : ते दोन तास ज्यांनी वाचवले पुतिनच्या कट्टर विरोधकाचे प्राण #सोपीगोष्ट159
रशियामध्ये भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणारे पुतिन विरोधक अलेक्सी नवाल्नी यांच्या विषप्रयोग करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. नवाल्नी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.
त्यांच्यावर नोव्हिचोक नावाच्या लष्कराद्वारे वापरण्यात येणाऱ्या नर्व्ह एजंटचा प्रयोग करण्यात आल्याचं जर्मन सरकारने म्हटलंय. हे अलेक्सी नवाल्नी कोण आहेत? नोव्हिचोक म्हणजे काय? आणि असं पूर्वी कधी घडलंय का? जाणून घेण्यासाठी पहा हा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)