कोरोना लसः सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्डची कोरोना लस अशी तयार होतेय- पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना लसः सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्डची कोरोना लस अशी तयार होतेय

अॅस्ट्राझेनका या औषध उत्पादक कंपनीसोबत ऑक्सफर्ड विद्यापीठ ही लस विकसित करत आहे. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या लशीसाठी करार केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोरोनावर लस शोधण्याचं काम जगभरात 170 ठिकाणी सुरू आहे. या 170पैकी 138 ठिकाणी लस शोधण्याचे प्रयत्न प्री-क्लिनिकल ट्रायल टप्प्यात आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)