कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतकरी झाले ऑनलाईन, या मोबाईल साईटवर थेट माल विकू लागले
ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून शेतकरी आता शेतमाल थेट विकू लागले आहेत. नागपूरच्या प्रगती गोखले यांनी विकसित केलेल्या ‘MeraMobileMeraMarketing ‘ या वेबसाईट मुळे हे सगळं शक्य झाले तेही विनामूल्य...
यामुळे ऑनलाईन मार्केटिंग क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही आता शेतकरी थेट आव्हान देत आहेत.
पाहा प्रवीण मुधोळकर यांचा नागपूरहून रिपोर्ट
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)