स्वातंत्र्य दिन : पारतंत्र्यापासून स्वतंत्र भारतापर्यंत कसा बदलत गेला भारताचा झेंडा?

व्हीडिओ कॅप्शन, तिरंगी ध्वज येण्यापूर्वी भारताने हे 5 ध्वज पाहिले

शाळेत असताना आपण सगळेच भारताच्या आताच्या तिरंगी ध्वजाबद्दल शिकलोय. पण आज दिसणारा तिरंगी ध्वज येण्यापूर्वी, भारताने 5 ध्वज पाहिले.

पारतंत्र्यापासून ते स्वतंत्र भारत अस्तित्वात येईपर्यंत भारताचे झेंडे कसे बदलत गेले तो प्रवास आपण पाहणार आहोत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)