कोरोना: शाळा आहे पण मोबाईल नाही, त्यामुळे शिक्षण नाही

सरकारच्या नियमावलीनुसार शाळा ऑनलाईन सुरू झाल्या पण सर्वांसाठी समान शिक्षणाच्या धोरणाचं काय झालं? एकाच शाळेत जाणाऱ्या काही मुलांना घरातल्या आर्थिक परिस्थितीमुळे ऑनलाईन शाळेत जाणं शक्य होत नाहीये.

बीबीसीच्या टीमने एकाच शाळेतल्या आणि एकाच वर्गातल्या तीन विद्यार्थ्यांच्या घरात जाऊन काय परिस्थिती आहे हे जाणून घेतलं.

रिपोर्ट - दीपाली जगताप

शूट - शाहिद शेख

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)