श्रीलंका निवडणूक निकाल अल्पसंख्याकांसाठी धोक्याचा इशारा?
श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर इथला प्रभावशाली राजपक्षे परिवार पुन्हा एकदा सत्तेत आला आहे.
राजपक्षे बंधुंचा श्रीलंका पीपल्स फ्रंट आणि इतर सहकारी पक्षांकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष गोतभया राजपक्षे आता त्यांचे मोठे भाऊ महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान नेमतील असा अंदाज आहे. ते इतर नातलगांनाही मंत्री बनवतील अशीही शक्यता आहे. बीबीसीचे अनबरसन एथिराजन याचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)