सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या आणि 5 महत्त्वाचे प्रश्न #सोपीगोष्ट 135

व्हीडिओ कॅप्शन, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या आणि 5 महत्त्वाचे प्रश्न #सोपीगोष्ट 135

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याला आता दीड महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. या काळात अनेक घडामोडी घडल्या, आरोप प्रत्यारोप झाले.

मुंबई पोलिसांनी या केसचा तपास सुरू केलेला असतानाच आता बिहार पोलिसांनीही तपास सुरू केला.

हे प्रकरण CBI कडे सोपवावं, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलीय, तर अशी मागणी करणं निषेधार्ह असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलंय. बॉलिवुडमधलं नेपोटिझम, मानसिक आरोग्य या सगळ्याविषयीची चर्चाही या काळात झाली. नेमकं घडलंय हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)