नरेंद्र मोदी आणि अयोध्येचं नेमकं नातं काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, नरेंद्र मोदी आणि अयोध्येचं नेमकं नातं काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. भाजप, संघ परिवार आणि अयोध्येचं नातं जवळचं आहे.

पण गेल्या 29 वर्षांत मोदी एकदाही अयोध्येला गेले नव्हते. यामागे काय कारणं होती? मोदी आणि अयोध्येचं नातं काय आहे?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)